Union Budget 2022 Dainik Gomantak
देश

Union Budget 2023: आज देशाचा अर्थसंकल्प होणार सादर,काय स्वस्त, काय महाग?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहे.

दैनिक गोमन्तक

Union Budget 2023: आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहे. देशात काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार? याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागून आहे. करात वाढ होणार की त्यांना दिलासा मिळणार? यासारख्या अनेक प्रश्नांचे उत्तरं आज मिळणार आहेत.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आज देशाचा अर्थसंकल्प  संसदेत मांडणार आहेत. अर्थसंकल्पातील तरतूदी आणि विविध क्षेत्रांना काय मिळणार याची स्पष्टता आज दुपारपर्यंत होणार आहे. 

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला मंगळवार म्हणजेच 31 जानेवारीपासून सुरुवात झालेली आहे. सोमवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली.

त्यानंतर संसदेत देशाचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर आज अर्थसंकल्पाचा दुसरा दिवस असून आज देशाचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shigmotsav: 'ओस्सय...ओस्सय'! राजधानी दुमदुमली; पणजीत शिमगोत्सवाचा जल्लोष

VIDEO: 6 वर्षांनंतर ‘गोवा बोईंग’चे यशस्वी उड्डाण! अहमदाबादपर्यंत घेतली भरारी; लवकरच होणार सेवेत दाखल

IND Vs NZ: "अभिषेक, वरुण फायनल खेळणार का"? कॅप्टन सूर्याने दिली प्रतिक्रिया; सेंटनरला म्हणाला 'आता काहीतरी नवे बोला!'

Goa Politics: खरी कुजबुज; रिबेलो होणार अधिकच आक्रमक

Womens ODI Trophy: शतक हुकले पण सामना जिंकला! गोव्याची चंदीगडवर मात; तनया नाईकच्या झुंजार 95 धावा

SCROLL FOR NEXT