Love Story Dainik Gomantak
देश

Love Story: याला म्हणतात खरं प्रेम! आजी-आजोबांचा व्हिडिओ पाहून डोळ्यात येईल पाणी

खरचं, प्रेमाला वय नसतं....हा व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावेल

दैनिक गोमन्तक

खरचं! प्रेमाला वय नसतं....सोशल मिडियावर सध्या व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून तुम्हालाही असेच वाटेल. सोशल मिडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आजोबा-आजींचे प्रेम पाहायला मिळत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आजी आजोबांना घास भरवतांना दिसत आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर करण्यात आला आहे. भावनिक करणारा हा व्हिडिओ खरं प्रेम म्हणजे काय असते हे आजच्या पिढिला शिकवून जात आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ (Video) आबा झिओन नावाच्या अॅनिमेटरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आजी- आजोबा एका कार्यक्रमात दिसत आहे आणि आजोबांना घास भरवतांना दिसत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

आतापर्यंत या व्हिडिओला 11 दशलक्षाहून अधिक व्ह्युज मिळाले आहे. एका युजरने कमेंट केली की "देव त्यांना नेहमी आशीर्वाद देवो," तर दुसर्‍याने लिहिले की "हे खरे प्रेम आहे."

comment

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT