Union Cabinet Dainik Gomantak
देश

Union Cabinet चा मोठा निर्णय, या पाच राज्यांतील जातींचा होणार अनुसूचित जमातीत समावेश

पाच राज्यातील अनेक जातींचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

Narendra Modi Cabinet Decision: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनुसूचित जमातीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांनी सांगितले की, 'मंत्रिमंडळाने पाच राज्यांतील जातींचा अनुसूचित जमातींच्या यादीत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.' पाच राज्यातील काही जातींचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा म्हणाले की, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील काही जातींचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. या जातींमध्ये गोंड धुरिया, नायक, ओझा, पाथरी, राजगोंड या 5 पोटजातींचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Bison Attack: सांगेमधील वाल्किनी कॉलनीत रानगव्याची कारला धडक; सुदैवाने जीवितहानी टळली, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

Ardh Kendra Yog: सूर्य-शनीच्या युतीने बनला 'अर्धकेंद्र योग'; 'या' 5 राशींचे नशीब पालटणार, होणार धनवर्षाव!

Nagpur Madgaon Express: विदर्भ ते थेट गोवा-कोकण रेल्वे प्रवास आता अधिक सोयीचा; नागपूर-मडगाव एक्स्प्रेसबाबत रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

CNG Price Hike: सर्वसामान्यांना महागाईचा झटका; सीएनजीच्या किमतीत पुन्हा वाढ! पाहा नवीन दर

DA Hike New Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, महागाई भत्त्यात होणार घसघशीत वाढ; जाणून घ्या कधी मिळणार 'एरिअर'?

SCROLL FOR NEXT