General Bipin Rawat Dainik Gomantak
देश

Padma Awards: पद्म पुरस्कारांची घोषणा, जनरल बिपिन रावत यांना मरणोत्तर पद्मविभूषण

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये देशातील पहिले CDS जनरल बिपिन रावत (General Bipin Rawat) यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

Padma Awards: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये देशातील पहिले CDS जनरल बिपिन रावत यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जनरल रावत, त्यांची पत्नी आणि इतर वरिष्ठ आयएएफ अधिकाऱ्यांचा नुकताच हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. (The posthumous Padma Vibhushan award has been announced for General Bipin Rawat)

देशात कोरोनाची स्वदेशी लस विकसित करणाऱ्या हैदराबादस्थित भारत बायोटेकचे प्रमुख सायरस पुनावाला यांनाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला (Adar Poonawala) आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT