The liquor shops will closed in Delhi for 45 Days dew to New Excise Policy Dainik Gomantak
देश

दिल्लीत उद्यापासून 45 दिवसांचा 'ड्राय डे' !

सर्व खाजगी दारूची दुकाने (liquor shops) खाजगी दारूची दुकाने 45 दिवसांसाठी बंद 1 ऑक्टोबरपासून म्हणजेच उद्यापासून बंद राहतील.

दैनिक गोमन्तक

दिल्ली सरकारने (Delhi Government) राष्ट्रीय राजधानीत नवीन उत्पादन शुल्क (New Excise Policy) धोरण लागू केल्यापानंतर बरेच काही बदलणार असे चित्र आहे . नवीन धोरणाच्या अंमलबजावणीनंतर, सर्व खाजगी दारूची दुकाने (liquor shops) खाजगी दारूची दुकाने 45 दिवसांसाठी बंद 1 ऑक्टोबरपासून म्हणजेच उद्यापासून बंद राहतील. या काळात फक्त सरकारी दारूची दुकाने उघडण्यास परवानगी असेल. अशा स्थितीत दिल्लीत 45 दिवस दारूचा तीव्र तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. या दरम्यान दारूच्या दुकानांवर लांब रांगा लागण्याची शक्यता असून दारूचा साठा संपण्याची परिस्थिती व्यक्त केली जात आहे.(The liquor shops will closed in Delhi for 45 Days dew to New Excise Policy)

दिल्ली सरकारच्या मते, नवीन उत्पादन धोरणातून नोव्हेंबर 2021 पासून दिल्लीला दरवर्षी सुमारे 3500 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळेल. सध्या दिल्ली सरकारला दारूपासून सुमारे 6500 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. त्याचबरोबर लोकांनाही समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक लोकांना दारू आणण्यासाठी गुरुग्रामला जावे लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT