Terrorist Attack Dainik Gomantak
देश

काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद्यांचे भ्याड कृत्य, पंडित महिलेची गोळ्या झाडून हत्या

कुलगामच्या गोपालपुरा भागात दहशतवाद्यांनी एका महिला शिक्षिकेवर गोळीबार केल्याचे काश्मीर पोलिसांनी ट्विट केले आहे.

दैनिक गोमन्तक

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममधील गोपालपोरा भागात असलेल्या एका हायस्कूलच्या महिला शिक्षिकेची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. दहशतवाद्यांनी शाळेत घुसून ही घटना घडवली. महिला शिक्षिका गंभीर जखमी झाली असून, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

(Terrorists shot a female teacher at a high school in Kulgam jammu and kashmir)

काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले की, सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम सुरू केली आहे. जखमी महिला शिक्षिका, हिंदू आणि सांबा (जम्मू विभाग) येथील रहिवासी, अखेर ती मरण पावली. या भीषण दहशतवादी गुन्ह्यात सामील असलेल्या दहशतवाद्यांची लवकरच ओळख पटवली जाईल आणि त्यांना ताब्यात घेतले जाईल अशी माहीती काश्मीर झोन पोलिसांनी दिली.

परिसरात नाकेबंदी करण्यात आली

कुलगाममधील गोपालपोरा हायस्कूलमधील महिला शिक्षिकेवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या दहशतवादी घटनेत, तिला गोळी लागुन गंभीर दुखापत झाल्याने तीचा मृत्यु झाला आहे, दरम्यान तिला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले आहे. परिसरात नाकेबंदी करण्यात आली असुन पुढील तपस सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Gopal Khemka Murder: बिहार हादरले, गोळ्या घालून प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांची हत्या

SCROLL FOR NEXT