Indian Army Dainik Gomantak
देश

Jammu &Kashmir: बांदीपोरामध्ये दहशतवादी हल्ला, दोन पोलिसांची हत्या

काश्मीरच्या बांदीपोरामध्ये दहशतवादी हल्ला, दोन पोलिसांची हत्या.

दैनिक गोमन्तक

जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात आज पोलिस दलावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलिस शहीद झाले.संबंधित अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. त्यांनी यावेळी सांगितले की, बांदीपोरा येथील गुलशन चौकात ही घटना घडली. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी दहशतवाद्यांनी पोलिस दलावर गोळीबार केला, ज्यामध्ये दोन्ही पोलिस गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात घेऊन जात असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत म्हणून घोषित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omkar Elephant: ..अखेर निर्णय आला! 'ओंकार हत्ती'ला हलवले जाणार, निसर्गप्रेमींनी दिली प्रतिक्रिया; वाचा समितीचा आदेश..

विदेशी शिक्षणापासून आदिवासी विद्यार्थी वंचितच! 10वर्षांत एकालाही नाही लाभ; अंमलबजावणीकडे सरकारी यंत्रणेचे दुर्लक्ष

Kalasa Banduri: कळसा-भांडुरा प्रकल्प पर्यावरणाला घातक, जंगले होणार उद्ध्वस्त; शास्त्रीय अंगाने पाहण्याची अभ्यासकांची मागणी

Goa ZP Election: गुंता सुटेना! बैठक झाली तरी यादी जाहीर नाही! काँग्रेस हतबल; भाजपचे उर्वरित उमेदवार होणार जाहीर

Horoscope: भाग्य तुमच्या बाजूने! पैशाची वाढ, कामाचे कौतुक, प्रेमसंबंधात आनंद; वाचा तुमच्या राशीचे भविष्य

SCROLL FOR NEXT