Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: 'गुलाबी शरारा' गाण्यावर शिक्षिकेचा विद्यार्थिनींसोबतचा डान्स व्हायरल; यूजर्स म्हणाले...

Viral Video: गेल्या काही दिवसांपासून 'गुलाबी शरारा' हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Manish Jadhav

Viral Video: गेल्या काही दिवसांपासून 'गुलाबी शरारा' हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता या गाण्यावर एका शिक्षिकेचा तिच्या विद्यार्थिनींसोबतचा डान्सचा व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. यादरम्यान विद्यार्थिंनी आणि शिक्षिकेचा डान्स पाहून प्रेक्षकही त्यांचे कौतुक करत आहेत. परफॉर्म करताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य असे. जे पाहून प्रत्येकजण खूप एन्जॉय करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, फिटनेस ट्रेनर काजल असुदानीने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला विद्यार्थिनी आपल्या शिक्षिकेसोबत शाळेतील व्हरांड्यात डान्स करताना दिसत आहेत. यावेळी शिक्षिकेने साडी नेसलेली आहे, तर विद्यार्थिनी शाळेच्या ड्रेसमध्ये आहेत.

दुसरीकडे, हा व्हिडिओ तीन दिवसांपूर्वी शेअर करण्यात आला होता. तेव्हापासून, सुमारे 4 दशलक्ष लोकांनी तो पाहिला आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांची संख्याही वाढत आहे. लोक हा व्हिडिओ खूप शेअर करत आहेत आणि कमेंट्सही येत आहेत. एका इंस्टाग्राम यूजर्सने लिहिले की, "खूप गोड..." त्याचवेळी, दुसऱ्या यूजर्सने लिहिले की, 'मी देखील अशी फिजिक्सची टीचरची डिजर्व्ह करतो.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: मुख्यमंत्र्य‍ांनी सभापतींना डोळे मारणे बंद करावे!

Goa Education: ABC म्हणजे 'रोमन कोकणी' नव्हे, देवनागरी कोकणीतून शाळा सुरू करण्यास सरकार देणार मदत; मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

'किमान मुख्यमंत्री, आमदाराला फोन करुन चौकशी करा, कोणालाही पैसे पाठवू नका'; मुख्यमंत्र्यांचे गोमंतकीयांना आवाहन

Power Outages in Goa: गोव्‍यात दिवसाला 37 वेळा वीजपुरवठा खंडित, पहा Video

Moths: फुलपाखरांसारखे दिवसा दिसत नसले तरी, रात्री बाहेर पडणाऱ्या 'पतंगांचे' स्थान महत्वाचे आहे..

SCROLL FOR NEXT