Supreme Court Dainik Gomantak
देश

Supreme Court: CJI चंद्रचूड यांच्याविरोधातील अर्ज SC ने फेटाळला

Supreme Court: या अर्जात न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांना सरन्यायाधीशपदाची शपथ घेण्यापासून रोखण्याची मागणी करण्यात आली होती.

दैनिक गोमन्तक

Supreme Court: देशाचे नवे सरन्यायाधीश होणार असलेल्या डीवाय चंद्रचूड यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. या अर्जात न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांना सरन्यायाधीशपदाची शपथ घेण्यापासून रोखण्याची मागणी करण्यात आली होती.

दरम्यान, या अर्जावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सांगितले की, 'या अर्जात सुनावणी घेण्यासारखे काहीच नाही. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड हे 9 नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार आहेत. न्यायमूर्ती यू यू लळित यांच्या जागी त्यांची देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून निवड झाली आहे.'

तसेच, एका वकिलाच्या वतीने न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या विरोधात हा अर्ज दाखल करण्यात आला होता, जो न्यायमूर्ती रवींद्र भट आणि बेला एम. त्रिवेदी यांच्या खंडपीठासमोर सादर करण्यात आला होता. न्यायमूर्ती चंद्रचूड हे देशाचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT