Student Protesters FIR Withdrawal Dainik Gomantak
देश

Student Protesters FIR Withdrawal: 'गुन्हेगारी पार्श्वभूमी' म्हणजे केवळ गंभीर गुन्हे; या शब्दांत सर्वोच्च कोर्टाने यंत्रणेला समज दिली

Criminal Background Supreme Court: ‘विद्यार्थी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत जे आदेश यापूर्वी देण्यात आले होते त्यातील ‘गुन्हेगारी पार्श्वभूमी’ या शब्दाचा अर्थ केवळ गंभीर स्वरूपाचे गुन्हे असाच आहे

दैनिक गोमन्तक डिजिटल

नवी दिल्ली: ‘विद्यार्थी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत जे आदेश यापूर्वी देण्यात आले होते त्यातील ‘गुन्हेगारी पार्श्वभूमी’ या शब्दाचा अर्थ केवळ गंभीर स्वरूपाचे गुन्हे असाच आहे,’ अशा शब्दांत न्यायालयाने यंत्रणेला समज दिली.

ज्या विद्यार्थ्यांवर गंभीर गुन्हे नाहीत त्यांच्याविरोधातील एफआयआर रद्द करण्याचे किंवा मागे घेण्याचे अधिकार राज्यांना असल्याचेही न्यायालयाने नमूद केले. ‘

नीट’परीक्षेच्या पेपरफुटीविरोधात २० जुलै रोजी दिल्लीमध्ये काढण्यात आलेल्या संसदेवरील मोर्चासह विविध आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे. मात्र, ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, अशाच विद्यार्थ्यांचा विचार केला जाईल, असे केंद्र सरकारने न्यायालयात सांगितले.

पोलिसांकडून झालेल्या मारहाणीचे जवळपास तीनशे व्हिडिओ समोर आले आहेत. गणवेशामध्ये नसलेल्या व्यक्तींनाही आंदोलकांवर बळाचा वापर केल्याचे दिसून येते. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी पॅलेट गनचा वापर का केला? - गोपाळ शंकरनारायणन, ज्येष्ठ विधिज्ञ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT