Valentines Day  Dainik Gomantak
देश

प्रेमी युगलांना रोखण्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी पूजल्या लाठ्या-काठ्यां

उद्यानात कपल दिसल्यास बेबी, बाबू आणि सोना यांच्या शरीराचा प्रत्येक कोपरा तोडून टाकू - शिवसेना

दैनिक गोमन्तक

सोमवारी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने शिवसेना कार्यकर्त्यांनी प्रेमी युगलांना रोखण्यासाठी जय्यत तयारी केली असून त्यासाठी लाठ्या-काठ्यांचे पूजन करण्यात आले आहे. यासोबतच उद्यानात कपल दिसल्यास बेबी, बाबू आणि सोना यांच्या शरीराचा प्रत्येक कोपरा तोडून टाकू, असा इशाराही यावेळी शिवसेना संघटनेने दिला आहे.

प्रेमी युगलांना धडा शिकवण्यासाठी शिवसेना (shivsena) संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कालिका शक्तीपीठ मंदिरात प्रार्थना केली आणि त्यानंतर व्हॅलेंटाईन डे (Valentines Day) साजरा करणाऱ्या तरुणांना इशारा दिला आहे. याला पाश्चात्य संस्कृतीचे प्रतीक म्हणत शिवसेनेने विरोध करण्याची घोषणा केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cardiac Arrest: पायांच्या नसा देतात महत्त्वाचे संकेत! कार्डिॲक अरेस्टच्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात; जाणून घ्या कारणे आणि उपाय

Pankaj Dheer: महाभारतातील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे निधन, मनोरंजन विश्वात शोककळा

‘त्या’ स्वप्नाला मूर्त स्वरुप येण्यापूर्वीच 'पात्रांव रवी नाईक' यांनी जगाचा निरोप घेतला

'चाणक्य हरपला'! फोंड्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार; माजी मुख्यमंत्र्यांच्या निधनाने सर्वपक्षीय नेत्यांमध्ये शोककळा

Goa Today's News Live: सार्वजनिक सुट्टीमुळे दावर्ली पंचायत निवडणूक रद्द, उडाला गोंधळ

SCROLL FOR NEXT