15 दिवसांत ब्रेक (Break in 15 days) लागला असला तरी या काळात पेट्रोल डिझेलचे भाव कमी झाले नाहीत. यात फक्त किंमती स्थिर राहिल्या आहेत.  Dainik Gomantak
देश

पेट्रोल-डिझेलच्या आजच्या किंमती जाणून घ्या

दरवाढीनंतर आता देशातील अनेक राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलच्या किंमतीमध्ये 100 रुपये प्रतीलिटर झाल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: मागील काही महिन्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये (In the price of petrol and diesel) दररोज नवे उच्चांक होताना आपल्याला दिसत आहेत. मात्र याला गेल्या 15 दिवसांत ब्रेक (Break in 15 days) लागला असला तरी या काळात पेट्रोल डिझेलचे भाव कमी झाले नाहीत. यात फक्त किंमती स्थिर राहिल्या आहेत.

यामध्ये इंदोर, जमशेतपूर, कोईम्बतूर, कानपूर आदी शहरांचा समावेश आहे. या ठिकाणी 1 ते 4 पैशांनी पेट्रोलमध्ये तर 1 ते 9 पैशांनी वाढला आहे. पेट्रोलचे दर प्रतीलिटर 110.20 रुपये इतके असून, डिझेलचे दर 98.67 रुपये असेल. भोपाळ पाठोपाठ मुंबई, दिल्ली येथे देखील पेट्रोलचे दर सगळ्यात महाग आहेत. मुंबईत 107.83 तर दिल्लीत 101.84 रुपये मोजावे लागत आहेत.

देशातील अनेक राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशात पेट्रोलची सेंचुरी

दरवाढीनंतर आता देशातील अनेक राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलच्या किंमतीमध्ये 100 रुपये प्रतीलिटर झाल्या आहेत. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लदाख या ठिकाणी पेट्रोलच्या किंमतींनी सेंचुरी मारली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात रोज सकाळी 6 वाजता बदल होतात. डिझेलच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डिलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत दुप्पट होते. आंतराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाच्या किंमतीनुसार पेट्रोल डिझेलचे दर बदलत आसतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 29 July 2025: भावनिक अस्थिरता जाणवेल, आर्थिक बाबतीत नवीन संधी येतील; नव्या जबाबदाऱ्यांचं स्वागत करा

Konkan Culture: कोकणातली अनोखी परंपरा! नागपंचमीला लहानथोर रंगतात 'भल्ली भल्ली भावय'च्या खेळात, रंगतो वाघ-नागाचा खेळ

कोल्हापूर-गोवा मार्ग तिसऱ्यांदा वाहतुकीस बंद, पावसामुळे खोळंबा; प्रवाशांची मोठी गैरसोय!

Goa Waterfall Ban: दक्षिण गोव्यात 'नो एंट्री' झोन! नद्या, धबधबे आणि खाणींमध्ये पोहण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

SBI Manager कामासाठी गोव्यात आली अन् मुंबईच्या घरातून चोरी झाली लाखोंची थार

SCROLL FOR NEXT