Indian Army मध्ये अभियांत्रिकी पदवीधरांसाठी पदभरती  Dainik Gomantak
देश

Indian Army मध्ये अभियांत्रिकी पदवीधरांसाठी पदभरती

अभियांत्रिकी पदवीधर युवक यासाठी अर्ज करू शकतात.

दैनिक गोमन्तक

भारतीय लष्कराने टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC 135 ) ची अधिसूचना जाहीर केली आहे. अभियांत्रिकी पदवीधर युवक यासाठी अर्ज करू शकतात. आयएमए डेहराडुन (Dehradun) येथे जुलै 2022 पासून भारतीय लष्करातील (Indian Army) स्थायी कमिशनसाठी 135 वा तांत्रिक पदवी अभ्यासक्रम सुरू होईल. इच्छुक उमेदवारांनी (Candidate) 4 जानेवारीपर्यंत joinindianarmy.nic. in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात.

रिक्त पदासाठी अटी

  • एकूण 40 पदांसाठी पदभारती होणार

  • सिव्हिल/इमारत तंत्रज्ञान -09

  • आर्किटेक्चर - 01

  • मेकॅनिकल - 05

  • इलेक्ट्रिकल /इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स - 03

  • कांप्युटर सायन्स आणि इंजीनियरिंग / कंप्यूटर टेक्नोलॉजी/ एमएससी कंप्यूटर सायन्स - 08

  • आयटी -03

  • इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार - 01

  • दूरसंचार - 01

  • इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन - 02

  • एरोनॉटिकल/एरोस्पेस - 01

  • इलेक्ट्रॉनिक्स - 01

  • इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन -01

  • प्रॉडक्शन - 01

  • औद्योगिक / उत्पादन / औद्योगिक अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन -01

  • ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स - 01

  • ऑटोमोबाईल अभियांत्रिकी -01

* पात्रता - अभियांत्रिकी पदवी पूर्ण केली असावी. अंतिम वर्षांचे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात.

* वयोमार्यादा - 20 वर्षे ते 27 वर्षे वयोमर्यादा ठेवली आहे. उमेदवाराचा जन्म 02 जुलै 1995 ते 1 जुलै 2022 दरम्यान झालेला असावा.

* सर्वात प्रथम उमेदवारांना त्यांच्या अभियांत्रिकी पदवीमधील मार्क्सवर निवडले जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना एसएसबी मुलाखतीसाठी बोलावले जाईल. ही मुलाखत पाच दिवस चालणार आहे. मुलाखतीनंतर वैद्यकीय तपासणी केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT