rajsamand constable sunil kumar meena was cremated at village sankhu in sikar district Dainik Gomantak
देश

कॉन्स्टेबलचा दुसऱ्या मजल्यावरून पाय घसरुन मृत्य ; धक्कादायक कारण आल समोर

पोलीस ठाण्याच्या जवानांनी आपल्या साथीदाराला गार्ड ऑफ ऑनर देऊन अखेरची सलामी दिली

दैनिक गोमन्तक

राजस्थान पोलिस हवालदार सुनील कुमार मीना यांचा तोल गेल्याने दुसऱ्या मजल्यावरून पडून त्याचा मृत्यू झाला. बुधवारी त्यांच्या मूळ गावी संखु येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कॉन्स्टेबल मीनाला अखेरचा निरोप देण्यासाठी आजूबाजूच्या अनेक गावांतील लोक जमले होते. पोलीस लाईन सीकर व बलरण पोलीस ठाण्याच्या जवानांनी आपल्या साथीदाराला गार्ड ऑफ ऑनर देऊन अखेरची सलामी दिली. पुत्र रुद्रने चिता पेटवली.(rajsamand constable sunil kumar meena was cremated at village sankhu in sikar district)

सीकर जिल्ह्यातील लक्ष्मणगढ उपविभागातील सांखू गावातील रहिवासी कॉन्स्टेबल सुनील कुमार मीना हे राजसमंदमध्ये तैनात होते. राजसमंद पोलीस लाईन्समध्ये बांधलेल्या निवासी संकुलात एकटेच राहत होते. सोमवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाल्याने ते बाल्कनीत उभे राहिले होते. दरम्यान तेथे तोल गेल्याने दुसऱ्या मजल्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला. मीना यांना 14 वर्षांचा मुलगा रुद्र आणि 10 वर्षांची मुलगी पूजा अशी दोन मुले असून ती सातवीच्या वर्गात शिकत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

Ahmedabad Lawyer Scam: 'थेरपिस्ट' सोबतची गोवा ट्रीप ठरली 'हनिट्रॅप'

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT