punjab assembly election result 2022 live vote counting today congress aap bjp alliance win loss seats Dainik Gomantak
देश

पंजाबमध्ये काँग्रेस 18 जागांवर तर आप 10 जागांवर पुढे

पंजाबच्या 117 जागांच्या निकालांसाठी मतमोजणी सुरू आहे

दैनिक गोमन्तक

पाच राज्यांमध्ये उत्तर प्रदेशनंतर आता संपूर्ण देशाच्या नजरा पंजाबकडे लागल्या आहेत. मतमोजणी सुरू झाली आहे. या बहुकोरी लढतीत 'आप'चे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा भगवंत मान यांचे नशीब चमकणार की मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांची 111 दिवसांची मेहनत कामी येणार हे पाहणे गरजेचे आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी हातमिळवणी केल्याने भाजपला (BJP) फायदा होईल की अकाली दलापासून वाढलेले अंतर कमी होणार. हे चित्र मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.

आप 25 जागांवर पुढे

ट्रेंडमध्ये आम आदमी पार्टी (AAP) 10 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस (Congress) 18 जागांवर पुढे आहे. तर अकाली दल चार जागांवर आघाडीवर आहे.

पंजाबमधील (Punjab) विधानसभेच्या 117 जागांसाठी 20 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. मात्र, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा पंजाबमध्ये कमी मतदान झाले आहे. 20 फेब्रुवारी रोजी राज्यात सुमारे 71.95 टक्के मतदान झाले होते. तर आधीच्या निवडणुकांचा (Election) आकडा यापेक्षा जास्त आहे. पूर्ण झालेल्या निवडणुकांनंतर आज म्हणजेच 10 मार्च रोजी पंजाबच्या 117 जागांच्या निकालांसाठी मतमोजणी केली जाईल. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. राज्यात 66 ठिकाणी 117 मतमोजणी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या 117 मतमोजणी केंद्रांवर सुरक्षेसाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या 45 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: संपूर्ण गोव्याचे, गोवेकरांच्या अस्तित्वाचे, मुलाबाळांच्या भवितव्याचे प्रश्न कोण विचारणार?

Weekly Horoscope: जाणून घ्या येणाऱ्या आठवड्यातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती; काही राशींना शुभ, तर काहींना सतर्कतेचा इशारा

Mapusa Fire Incident: म्हापशात आगीचे थैमान, शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना; 3 लाखांचे नुकसान

Goa Live News: मॅन्ग्रोव्ह डे निमित्त, सरकारी हायस्कूल मर्सेसने 'मातृशक्ती क्लब'चे केले उद्घाटन

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

SCROLL FOR NEXT