Presidential Election Dainik gomatak
देश

Presidential Election: द्रौपदी मुर्मूंचा आदर, मात्र 'आप'चा यशवंत सिन्हांना पाठींबा

आम आदमी पार्टी देणार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा

दैनिक गोमन्तक

Presidential Election 2022: देशात राष्ट्रपती पदाची निवडणुक येत्या 18 जुलैला पार पडणार आहे. एनडीए ने द्रौपदी मुर्मूला यांना उमेदवारी दिली आहे, तर दुसरीकडे विरोधी पक्षाने यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे,आता कोणता पक्ष कोणाला पाठिंबा देतो,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी ने यशवंत सिन्हा यांना पाठिंबा जाहिर केला आहे.

याची घोषणा शनिवारी आम आदमी पक्ष्याचे संसद संजय सिंह यांनी केली. ते म्हणाले राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आम आदमी पक्ष यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देणार आहे. आम्ही द्रौपदी मुर्मूंचा आदर करतो,मात्र यशवंत सिन्हा यांना मतदान करणार असल्याचे संजय सिंह म्हणाले.

राष्ट्रपती निवडणुकीत एकूण खासदार आणि आमदारांची संख्या यांची एकूण केली जाते.आता सध्या देशात एकूण मतांचे मूल्य 1,086,431 आहे,आणि राष्ट्रपती होण्यासाठी उमेदवाराला ५४३,२१६ मतांची आवश्यकता असते.सध्या राजकीय परिस्थितीनुसार,एनडीएकडे एकूण 533,751 मते आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT