Arrest Dainik Gomantak
देश

हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणी एकाला अटक, पाच आरोपींची ओळख पटली

हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून पाच आरोपींची ओळख पटली आहे.

दैनिक गोमन्तक

हैदराबाद मर्सिडीज सामूहिक बलात्कार प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, पाच आरोपींची ओळख पटली असून त्यात तीन अल्पवयीन आहेत. दुसरीकडे, या घटनेत वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्याचा मुलगा आणि एका मंत्र्याचा नातू यांचाही सहभाग असल्याचा आरोप भाजपने केला आहे. मात्र मंत्र्याच्या नाताने या घटनेतील आपला सहभाग नाकारला आहे.

दरम्यान, या मुलांनी कथितपणे जुबली हिल्स परिसरात एक मर्सिडीज कार उभी केली होती. बाकीचे कारच्या बाहेर पहारा देत असताना पीडितेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे इयत्ता 11वी आणि 12वीचे विद्यार्थी आहेत.

शिवाय, या घटनेनंतर पीडितेच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार केली. मुलीच्या वडिलांच्या जबाबावरुन आम्ही गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांकडून (Police) सांगण्यात आले. मुलगी काही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT