Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: काकाचा बुलेटवरील कडक स्वॅग, सोशल मीडियावर व्हिडिओ घालतोय धूमाकूळ; यूजर म्हणाले, 'काका खरे कबीर सिंग....'

Viral Bullet Ride Video: असं म्हणतात की प्रेमाला वय नसतं आणि ते कोणत्याही बंधनात बांधलेलं नसतं. ते वय पाहत नाही, जात पाहत नाही.

Manish Jadhav

Viral Bullet Ride Video: असं म्हणतात की प्रेमाला वय नसतं आणि ते कोणत्याही बंधनात बांधलेलं नसतं. ते वय पाहत नाही, जात पाहत नाही. एकदा का एखाद्याच्या प्रेमात पडलं की ते त्या व्यक्तीसाठी सर्वस्व बनतं. सोशल मीडियावर दररोज असे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात जिथे लोक त्यांच्या प्रेमाला एका नवीन उंचीवर घेऊन जाताना दिसतात, पण आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओने सर्व वयोगटातील प्रेमीयुगुलांना हादरवून सोडले आहे.

आधी हा व्हिडिओ पाहा!

दरम्यान, हा व्हायरल व्हिडिओ एका जुन्या 'कबीर सिंग'चा आहे, ज्याने त्याच्या आवडत्या महिलेसह आणि आवडत्या बाईकसह असा करिष्मा दाखवला की लोक पाहून थक्क झाले. व्हिडिओमध्ये, एक काका त्यांच्या बायकोसह त्यांच्या नव्या कोऱ्या बुलेटवर स्वॅगमध्ये सैर मारताना दिसत आहेत.

करोडो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला

हा व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @the_green_bonneville नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ही बातमी लिहिण्याच्या वेळेपर्यंत, तो 10 कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि सुमारे 30 लाख लोकांनी तो लाईक केला आहे. अनेकांनी व्हिडिओवर कमेंटही केल्या आहेत. एकाने लिहिले की, "काका खरे कबीर सिंग आहेत, त्यांनी बाईक आणि सौंदर्य दोन्हीची काळजी घेतली." दुसऱ्याने लिहिले की, "आता जुने खेळाडू देखील मैदानात उतरले आहेत." तर तिसऱ्याने लिहिले की, "ही जॅक आणि रोजची जोडी आहे, जिथे जॅक कधीही त्याचे टायटॅनिक बुडू देणार नाही."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chandor: पत्रे वेळेवर न मिळाल्याने नागरिक त्रस्त! चांदर पोस्ट कचेरीत गोंधळ; गिरदोली, चांदर ग्रामस्थांची तक्रार Video

Goa Protest: '..ही लूट थांबवा'! शेळ- लोलये टोल नाक्यावर नागरिकांचे आंदोलन; ई-चलनच्या नावाखाली वसुली होत असल्याचा आरोप

Goa Politics: खरी कुजबुज; ...म्हणून पालेकरांच्या हाती नारळ!

Vijay Hazare Trophy 2025: आधी 71 धावा, नंतर घेतले 5 बळी! गोव्याच्या कर्णधाराची कमाल; हिमाचलला नमवले, ललितचे झुंझार शतक

Chimbel Unity Mall: प्रमाणपत्रे, परवान्यानंतरच ‘चिंबल युनिटी मॉल’चे काम सुरू! पर्यटन खात्याचे स्पष्टीकरण; विकासाला चालना मिळण्याचा दावा

SCROLL FOR NEXT