NEET Exam 2021 Dainik Gomantak
देश

12 सप्टेंबर रोजी होणार NEET 2021 ची परीक्षा

नेशनल एलिजिबिलिटी कम एंटरेंस टेस्‍ट (NEET 2021) 12 सप्टेंबर रोजी देशभरात घेण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

नेशनल एलिजिबिलिटी कम एंटरेंस टेस्‍ट (NEET 2021) 12 सप्टेंबर रोजी देशभरात घेण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री (Minister of Education) धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी जारी केलेल्या ट्विटमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. कोविड-19 (Covid-19) प्रोटोकॉलचे पालन करून परीक्षा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मंगळवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून एनटीएच्या (NTA) संकेतस्थळावरुन या अर्जाची प्रक्रिया सुरू होईल.(NEET exam will be held on September 12)

ते म्हणाले की या कोरोना साथीच्या आजारात सामाजिक अंतराच्या पद्धतींचे पालन करण्यासाठी या परीक्षा घेणाऱ्या शहरांची संख्या 155 वरून 198 वर वाढविण्यात आली आहे. यासह 2020 मध्ये 3862 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती, ही संख्याही वाढविण्यात येणार आहे. एंट्री आणि एक्झिटची वेळ, सेनिटायझेशन, कॉन्टॅक्टलेस नोंदणी आणि सामाजिक अंतर तसेच बसण्याची व्यवस्था देखील सुनिश्चित केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT