Missing 
देश

उन्नाव - कानपूर - पुष्पक ट्रेनने मुंबई आणि तिथून गोवा गाठले; अखेर मामाच्या घरात सापडला बेपत्ता 13 वर्षीय मुलगा

Missing Case: आसपास फिरल्यानंतर तो 11 जानेवारीला पुष्पक ट्रेनने मुंबई आणि मुंबईहून गोव्यात आला होता.

गोमंतक ऑनलाईन टीम

उत्तर प्रदेश: उन्नाव येथून बेपत्ता झालेल्या १३ वर्षीय मुलाचा शोध अखेर मुंबईत लागला असून, त्याला सुखरुप आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. राणीपूर गावात राहणारा मोहम्मद अचानक घरातून गायब झाला सुरुवातीला कानपूर आणि आसपास फिरल्यानंतर तो 11 जानेवारीला पुष्पक ट्रेनने मुंबई आणि मुंबईहून गोव्यात आला होता.

मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार कलबुर्गी पोलिसांना प्राप्त झाली. पोलिसांनी शोध घेतला असता मुलगा मुंबईत मामाच्या घरी आढळून आला. पोलिसांनी मुलाची सुखरुप सुटका करुन त्याची रवानगी कलबुर्गी बालगृहात करण्यात आली. मुलाला त्याच्या पालकांची माहिती विचारली असता त्याने आई सलमा आणि वडील मोहम्मद सलीम अशी नावे सांगितली.

मुलाने राणीपूर उन्नाव या गावातील तो रहिवासी असल्याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ तेथील पोलिसांना संपर्क करुन मुलाची माहिती दिली. स्थानिकांनी पोलिसांनी मुलाला ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रिया पार पाडून पालकांच्या स्वाधीन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mulgao Mining: मुळगावातील खाणीवरील पावसाळापूर्व काम रोखले, उपजिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला विश्वासात घेतले नसल्याचा ग्रामस्थांचा दावा

Goa Education: शैक्षणिक वर्षाचा 15 दिवसांतच 'फज्जा'! उकाडा, शिक्षकांच्‍या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांची शाळांकडे पाठ

मुंबई इंडियन्सच्या गोटात बदलाचे संकेत, हार्दिक पांड्याला कर्णधारपदावरून डच्चू मिळणार? 'हा' खेळाडू सांभाळणार संघाची धुरा

खरी कुजबुज: गोवा भारतापासून वेगळा?

Smart Electricity Meter: 'स्मार्ट मीटर'बाबत लोकांत अज्ञान! ‘स्मार्ट जनजागृती झाली नाही; वीजमंत्री ढवळीकरांची अप्रत्यक्ष कबुली

SCROLL FOR NEXT