Goa Water Resources Department : राज्यातील बेकायदेशीर बोअरवेल्स जूनपासून होणार 'सील; जलस्रोत खात्याकडून सर्व्हे सुरू, मंत्री सुभाष शिरोडकरांची माहिती

Goa Illegal Borewells Survey: राज्‍यातील बेकायदेशीर बोअरवेल्‍सच्‍या सर्व्हेचे काम सध्‍या जलस्रोत खात्‍याच्‍या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.
Goa Water Resources Department
Goa Water Resources DepartmentDainiak Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्‍यातील बेकायदेशीर बोअरवेल्‍सच्‍या सर्व्हेचे काम सध्‍या जलस्रोत खात्‍याच्‍या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. येत्‍या जून महिन्‍यापासून अशा बोअरवेल्‍स सील करण्‍यात येतील, असे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Goa Water Resources Department
Goa BJP Press Conference: "एसटी समाजाला भाजप सरकारकडूनच न्याय"

उच्च न्‍यायालयाच्‍या आदेशानुसार, चिंबल येथील २२ बेकायदेशीर बोअरवेल्‍स सील करण्‍यात आलेल्‍या आहेत. इतर ठिकाणच्‍या बेकायदेशीर बोअरवेलच्‍या सर्व्हेचे काम जलस्रोत खात्‍याच्‍या अधिकाऱ्यांनी सुरू केलेले आहे. हे काम पूर्ण होताच जूनपासून अशा बोअरवेल्‍सही सील करण्‍यात येतील, असे शिरोडकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Illegal Activities At Goa Tourist Places
Supreme Court Madayi Water Case
Illegal Call Center
Davorlim Lake Land Conversion
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com