Crime News Dainik Gomantak
देश

सामूहिक हत्याकांडाने हादरले Dehradun; एकाच कुटुंबातील पाच जणांची संपवली जीवनयात्रा

Dehradun Crime News: डेहराडूनजवळील राणीपोखरीमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

Dehradun: डेहराडूनजवळील राणीपोखरीमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आली आहे. शांती नगर येथील रहिवासी असलेल्या महेश तिवारीने आपल्या कुटुंबातील पाच जणांची हत्या केली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, या प्रकरणाची माहिती देताना एसपी देहत कमलेश उपाध्याय (SP Dehat Kamlesh Upadhyay) यांनी सांगितले की, 'आरोपी मूळचा बांदा, उत्तर प्रदेशचा (Uttar Pradesh) रहिवासी आहे. हत्येमागील नेमके कारण आरोपींकडून (Accused) जाणून घेतले जात आहे. मृतांमध्ये आरोपीच्या तीन मुली, आई आणि पत्नीचा समावेश आहे.'

तसेच, आरोपीने सर्वांची चाकूने भोसकून हत्या केली. राणीपोखरी नागघेर येथील कुटुंबीयांची हत्या करणारा आरोपी अनेक वर्षांपासून नागाघेर येथे राहत होता. प्रमुख सुधीर रातुरीने सांगितले की, 'आरोपी पूजा-अर्चा करायचा. देवाचे चिंतन करायचा'

मृत

  • बीतन देवी वय 75 वर्षे - आई

  • नीतू देवी वय 36 वर्षे - पत्नी

  • अपर्णा वय 13 वर्षे - मुलगी

  • अन्नपूर्णा वय 9 वर्षांची मुलगी

  • स्वर्णा उर्फ ​​गुल्लो वय 11 वर्षे मुलगी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT