राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 8 राज्यांत नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे.  Dainik Gomantak
देश

पाहा या 8 राज्यांचे 'हे' आहेत नवीन राज्यपाल...!

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 8 राज्यांत नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांनी 8 राज्यांत (states) नवीन राज्यपालांची नियुक्ती (Appointment of Governor) केली आहे. यात कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, त्रिपूरा, हरियाणा, मिझोराम, हिमाचल प्रदेश, झारखंड या राज्यांमध्ये नवीन राज्यपाल नियुक्त करण्यात आले आहेत. पाहा या राज्याचे हे आहेत नवीन राज्यपाल...

गोवा: मिझोरमचे राज्यपाल (Goa Governor) पी एस श्रीधरन पिल्लई (PS Sreedharan Pillai)यांची गोवा राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कर्नाटक: कर्नाटकचे राज्यपाल म्हणून थावरचंद गेहलोत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

त्रिपुरा: हरियाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांची त्रिपुरा राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

झारखंड: त्रिपुराचे राज्यपाल रमेश बैस यांची झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे.

हिमाचल प्रदेश: हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय यांची हरियाणा राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे

हरियाणा: हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय यांची हरियाणा राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे.

मिझोराम: मिझोरमचे राज्यपाल म्हणून डॉ.हरि बाबू कंभपती यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मध्य प्रदेश: मंगूभाई छगनभाई पटेल मध्य प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT