Crime  Dainik Gomantak
देश

Karnataka: आईनेच घेतला चार वर्षाच्या चिमुरडीचा जीव, कारण ऐकून थक्क व्हाल

Karnataka Crime News: कर्नाटकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

Karnataka Crime News: कर्नाटकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिलेने आपल्या चार वर्षांच्या मुलीला चौथ्या मजल्यावरुन खाली फेकले. यामध्ये मुलीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 4 ऑगस्ट रोजी घडली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, 4 ऑगस्ट रोजी बेंगळुरु (Bangalore) सेंट्रल डिव्हिजनच्या एसआर नगरमधील एका अपार्टमेंटमध्ये आरोपी महिलेने आपल्या मुलीला चौथ्या मजल्यावरुन खाली फेकले. ही संपूर्ण घटना तिथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. त्याचवेळी चौथ्या मजल्यावरुन पडल्याने मुलीचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, मुलगी मुकबधिर असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे तिची आई खूप अस्वस्थ आणि दुःखी होती. आरोपी महिलेला पोलिसांनी (Police) अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. आरोपी महिला नॉन प्रॅक्टिसिंग डेंटिस्ट असून मुलीचे वडिल सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: पेडणेजवळ थरार! महिंद्रा कार खांबावर आदळली, गाडीचा चक्काचूर; नवरा-बायको गंभीर जखमी

Goa Politics: 'देवाची शपथ घेऊनसुद्धा काँग्रेसचे आमदार भाजपसोबत गेल्याचा इतिहास'! आतिषी यांची सडेतोड मुलाखत; Watch Video

Diwali 2025: दिवाळी तोंडावर तरी दुकानदार, विक्रेते चिंतेत! ‘ऑनलाईन’ खरेदीचा फटका; घोंगावतेय पावसाचे सावट

Goa Live News: पंचांना अपात्र ठरवण्याचा आदेश रद्द!

Ramsetu: भुईपालचे विद्यार्थी करणार ‘रामसेतू’वर संशोधन! 43 शिक्षक, विद्यार्थी ‘धनुषकोडी’कडे रवाना; प्रशिक्षण यात्रांतर्गत उपक्रम

SCROLL FOR NEXT