Yeddyurappa Government Dainik Gomantak
देश

Karnataka: बेळगावात अधिवेशन; मंत्रिमंडळ घेणार निर्णय

बेळगावमधील (Belgaum) सुवर्णसौधमध्ये अधिवेशन (Karnataka Assembly Session) भरवण्याविषयी येत्या गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान निर्णय घेणार आहे.

दैनिक गोमन्तक

बेळगावमधील (Belgaum) सुवर्णसौधमध्ये अधिवेशन (Karnataka Assembly Session) भरवण्याविषयी येत्या गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान निर्णय घेणार आहे. मागील दोन वर्षापासून राज्यात कोरोनाचं संकट, अतिवृष्टी, पूर या समस्यांमुळे अधिवेशन घेता आले नव्हते. परंतु सद्यस्थितीमध्ये कोरोना नियमांचे पालन करत अधिवेशन भरवण्याची मागणी विधान परिषद अध्यक्ष बसवराज होरट्टी (Basavaraj Horatti) यांनी येडीयुरुप्पा सरकारकडे (Yeddyurappa Government) केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रादेशिक असमतोल निवारण्यासाठी वर्षातील एक अधिवेशन बेळगावमध्ये भरवण्याचा निर्णय याआगोदरच्या सरकारांनी घेतला होता. त्यानुसार आता बेळगावमध्ये अधिवेशन घेणे येग्य होईल. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे यासंबधीचा निर्णय तात्काळ घेण्याचा सल्ला त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Under 23 Cricket: कर्नल नायडू करंडकात गोव्याचा पराभव; बडोद्याची 4 विकेट्सनी बाजी

National Shilp Guru Award: गोव्याच्या मातीकलेचा राष्ट्रीय गौरव! अमर शेट यांना 'राष्ट्रीय शिल्पगुरू पुरस्कार'

Yuzvendra Chahal: वर्ल्ड कप 2023 मधून पत्ता का कट झाला? युजवेंद्र चहलचा मोठा खुलासा; म्हणाला, 'रोहित शर्माने मला आधीच सांगितले होते...'

Unnatural Death Case: नागव्यात 17 वर्षीय मुलाची आत्महत्या; हणजूण पोलिसांकडून तपास सुरू

Tesla Roadster Flying Car: रस्त्यावर धावणारी कार आता हवेतही उडणार! हेलिकॉप्टरसारखी लँडिंग, थ्रस्टरच्या मदतीने भन्नाट स्टंट Watch Video

SCROLL FOR NEXT