Justice DY Chandrachud Take Oath Dainik Gomantak
देश

Justice DY Chandrachud Take Oath: मराठमोळे जस्टीस चंद्रचूड यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ

Justice DY Chandrachud Take Oath: न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड (Justice DY Chandrachud) यांनी देशाचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे.

दैनिक गोमन्तक

न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड (Justice DY Chandrachud) यांनी देशाचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) न्यायमूर्ती चंद्रचूड यांना पदाची शपथ दिली आहे.

न्यायमूर्ती चंद्रचूड हे 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत दोन वर्षांसाठी या पदावर असणार आहे. 1978 ते 1985 या काळात ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम केले आहे.

अनेक ऐतिहासिक निकाल दिलेल्या अनेक घटनापीठांचा तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठांचा ते भाग राहिलेत. अयोध्या, IPC च्या कलम 377 अंतर्गत समलैंगिक संबंधांना गुन्हेगारी ठरवणे, आधार योजनेच्या वैधतेशी संबंधित प्रकरणे, शबरीमाला प्रकरण, भारतीय नौदलात महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी अधिकार देणे आदी निर्णयांमध्ये त्यांचं महत्वपूर्ण योगदान आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"हांव खरें तेंच उलायला", एका शब्दाने उडाला गोंधळ; तरीही मंत्री कामत शब्दावर 'ठाम'

Goa Census: गोव्यात 2 टप्प्यांत होणार जनगणना! पूर्णपणे डिजिटल पद्धतीचा वापर; ॲपद्वारे होणार घरांची नोंद

Goa Third District: तिसऱ्या जिल्ह्याची निर्मिती! गोवा सरकारला घ्यावा लागणार 4 महिन्यात निर्णय; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढले दडपण

Goa Live Updates: रेडेघाटीत गुरे मध्ये आल्याने भाजी वाहू वाहनाचा ताबा सुटून अपघात

Goa Politics: खरी कुजबुज; खरेच ‘हार’चे ‘आ’ झाले?

SCROLL FOR NEXT