Jammu–Srinagar National Highway in Makerkote area of Ramban 6 to 7 trapped ANI
देश

Video: जम्मू-श्रीनगर महामार्गावर बोगद्याचा काही भाग कोसळला, 7 जण अडकले, बचावकार्य सुरू

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर बोगद्याचा काही भाग कोसळला.

दैनिक गोमन्तक

जम्मू काश्मीर: रामबन जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील (Jammu Srinagar National Highway) एका चार-लेन बोगद्याचा काही भाग गुरुवारी रात्री कोसळल्याने मोठआ अपघात घडला होता. या अपघातात नऊ जण अडकले होते, त्यापैकी दोघांना वाचवण्यात यश आले आहे. उर्वरित सात जणांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, या जीवघेण्या नाल्यातील बोगद्याच्या समोरचा एक छोटासा भाग तपासादरम्यान कोसळला. पोलीस आणि लष्कराने तातडीने संयुक्त बचाव मोहीम सुरू केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन जणांना वाचवण्यात यश आले असून सात लोक अजूनही बोगद्यात अडकले आहेत, असे रामबनचे उपायुक्त, प्रकल्प संचालक यांनी सांगितले. यावेळी रामबनचे डीआयजी आणि एसएसपी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT