ITBP twitter
देश

ITBP Bus Accident: ITBP जवानांच्या बसला अपघात, 6 जवान शहीद, 32 जखमी

Jammu-kashmir Pahalgam Accident: या अपघातात ITBP चे 6 जवान शहीद तर 32 जखमी झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

जम्मू-काश्मीरमधील चंदनवाडी येथे मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. अमरनाथ यात्रेच्या कर्तव्यात व्यस्त असलेल्या ITBP जवानांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाला. बचावकार्य सुरू आहे. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. या अपघातात ITBP चे 6 जवान शहीद तर 32 जखमी झाला आहे.

अनंतनागमधील चंदनवाडीजवळ इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) जवानांना घेऊन जाणारी बस खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात आयटीबीपीच्या सहा जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर 37 जण जखमी झाले आहेत. अमरनाथ यात्रेत आयटीबीपीचे जवान तैनात करण्यात आले होते.

या बसमध्ये 39 सैनिक होते . ज्यामध्ये ITBP चे 37 जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे 2 जवान सामील होते. बसचे ब्रेक फेल झाल्याने ती अनियंत्रित होऊन खोल दरीत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जवान चंदनवाडीहून पहलगामच्या दिशेने जात होते. या अपघातात मोठ्या संख्येने जवान जखमी होण्याची भीती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT