Terror Attack in Jammu ANI
देश

Jammu and Kashmir: पुलवामामध्ये दहशतवाद्यांचा CRPF तुकडीवर हल्ला, चकमकीत जवान शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा सुरक्षा दलांवर दहशतवादी हल्ला, सीआरपीएफच्या संयुक्त नाका पार्टीवर गोळीबार केला.

दैनिक गोमन्तक

Terror Attack in Jammu: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा सुरक्षा दलांवर दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला आहे. हल्ल्यानंतर संपूर्ण परिसराला सुरक्षा दलांनी वेढा घातला असून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. पुलवामाच्या गंगू भागात आज दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला आणि सीआरपीएफच्या संयुक्त नाका पार्टीवर गोळीबार केला.

या हल्ल्यात सीआरपीएफचे एएसआय विनोद कुमार जखमी झाले. विनोद कुमार यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले मात्र तोपर्यंत ते शहीद झाले होते. जम्मू-काश्मीर पोलिसांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सफरचंदाच्या बागेत लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. जवानांनी प्रत्युत्तराची कारवाई सुरू करताच ते पळून गेले आणि या भागात कुठेतरी लपले. लष्कराने परिसराला घेराव घालून शोध मोहीम सुरू केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT