Income tax department raids DK Mittal house Dainik Gomantak
देश

डीके मित्तल यांच्या घरी आयकर विभागाचा छापे, 2 कोटींहून अधिक रक्कम जप्त

शनिवारी सकाळी नोएडा येथील नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनचे माजी अधिकारी डीके मित्तल यांच्या निवासस्थानावर आयकर विभागाने झडती घेतली आहे.

दैनिक गोमन्तक

शनिवारी सकाळी नोएडा (Noida) येथील नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन (NBCC) चे माजी अधिकारी डीके मित्तल यांच्या निवासस्थानावर आयकर विभागाने झडती घेतली आहे. नोएडा येथील सेक्टर-19 येथे डीके मित्तल यांचे घर आहे. आतापर्यंत 2 कोटींहून अधिक रोख आणि दागिने आयकर विभागाने जप्त केले आहेत. (Income tax department raids DK Mittal house)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT