Indian Flag dainikgomantak
देश

Russia Ukraine War: "भारतीय ध्वजामुळे आम्हाला सहज प्रवेश मिळाला"

Russia Ukraine War: "मी भारतीय ध्वज करण्यासाठी पडदा कापला आणि स्प्रे रंगांचा वापर केला."

दैनिक गोमन्तक

Russia Ukraine War: रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याने अख्खे युक्रेनवर धगधगत आहे. यामुळे तेथे अडकलेले अनेक नागरिक आपले जीवन वाचविण्यासाठी चारी दिशांनी बाजूच्या देशामध्ये आसरा घेत आहेत. दरम्यान, मोदी सरकारने युक्रेनमध्ये (Ukraine) अडकलेल्या आपल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याअंतर्गत ऑपरेशन गंगा हाती घेण्यात आले आहे. तर भारतीय दूतावासाने ट्विट करत म्हटले, 'खार्किवमध्ये राहणाऱ्या सर्व भारतीयांना महत्त्वाचा सल्ला देत, तुमच्या सुरक्षेसाठी खार्किवमधून तात्काळ निघून जा, असे म्हटले होते. त्यामुळे युक्रेनमधून बाहेर पडण्याचा आणि रोमानियातील बुखारेस्ट येथे पोहटण्याचा निर्णय एका भारतीय विद्यार्थ्याने घेतला. यावेळी त्याने 'भारतीय ध्वजामुळे आम्हाला सहज प्रवेश मिळाला' असे म्हटले आहे. (I cut curtain, used spray color's to make Indian Flag)

तसेच त्या विद्यार्थ्याने सांगितले की, "मी बसमध्ये भारतीय ध्वज पेस्ट करण्यासाठी पडदा कापला आणि स्प्रे रंगांचा (color) वापर केला." "भारतीय ध्वजामुळे (Indian flag) आम्हाला सहज मंजुरी मिळाला. प्रवास करताना वाहने आणि बसेसवर भारतीय ध्वज ठळकपणे चिकटवा अशा सुचना आधीच कीवमधील भारतीय दूतावासाने आम्हाला दिल्या होत्या.

'ऑपरेशन गंगा' अंतर्गत सुमारे 3,352 लोक परत

'ऑपरेशन गंगा' (Operation Ganga) अंतर्गत 15 विमानांमधून सुमारे 3,352 लोकांना (Indian's)भारतात परतल (Rescue) आणले गेले आहेत. बागची यांनी पुढे माहिती दिली की येत्या २४ तासांत भारतातून अजून १५ उड्डाणांचे नियोजन करण्यात आले असून त्यापैकी अनेक मार्गावर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: आशिया कपसाठी पाकिस्तानने जाहीर केला संघ, बाबर-रिझवानला डच्चू; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Kshatriya Origins: बटाडोम्बा-लेना, फा-हियन गुहेतील 30000 ईसापूर्वीचे होमिनिन सांगाड्याचे अवशेष, वेदरांचा उल्लेख

Video Viral: मडगावच्या दहीहंडीत आला 'पुष्पा'! "झुकेगा नही" म्हणत त्याने काय केलं, बघा...

Opinion: 3500 ईसापूर्व काळात सुमेरियन लोकांनी ‘क्यूनिफॉर्म’ लिपी विकसित केली, छापखान्याच्या शोधामुळे वाचनकलेत क्रांती झाली

Goa Live News: मोर्ले सत्तरी येथील वासू मोरजकर यांचे मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT