Haryana  ANI| Twitter
देश

Haryana: गुरुग्राममधील ऑटो पार्ट्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला भीषण आग

हरियाणातील गुरुग्राममध्ये आज म्हणजेच शनिवारी पहाटे एक मोठी दुर्घटना घडली आहे.

दैनिक गोमन्तक

हरियाणातील (Haryana) गुरुग्राममध्ये आज म्हणजेच शनिवारी पहाटे एक मोठी दुर्घटना घडली आहे. गुरुग्रामच्या बिलासपूर इंडस्ट्रियल एरियामध्ये ऑटो पार्ट्स बनवणाऱ्या कंपनीत भीषण आग लागली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर आहेत.

कंपनीत लागलेल्या या भीषण आगीची काही फोटो वृत्तसंस्था एआमआयने (ANI) शेअर केली आहे. ज्यात भीषण (Fire) ज्वाला दिसत आहेत. आकाशात आगीच्या ज्वाळा दिसत आहेत. कंपनीत किती कामगार होते, कोणी अडकले आहे का, काही नुकसान झाले आहे, याबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

एवढेच नाही तर आगीचे कारणही अद्याप समजू शकलेले नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. ही घटना शनिवारी पहाटेची असल्याचे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT