Haryana BJP's IT Arun Yadav Dainik Gomantak
देश

BJP ने हरियाणा आयटी सेलचे प्रभारी अरुण यादव पदावरून बडतर्फ

Haryana BJP's IT Arun Yadav: अरुण यादव यांना भाजपने हरियाणा भाजप आयटी सेलच्या प्रभारी पदावरून हटवण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय जनता पक्षाने हरियाणातील आयटी सेलचे प्रभारी अरुण यादव (Arun Yadav) यांना पदावरून हटवले आहे. पक्षाने त्यांना हटवण्याचे कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही, परंतु वादग्रस्त ट्विट केल्याबद्दल भाजपने त्यांच्यावर कारवाई केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Haryana BJP's IT Arun Yadav News)

* आक्षेपार्ह ट्विट पोस्ट केल्याचा आरोप

अरुण यादव आपल्या आक्षेपार्ह ट्विटमुळे (Twitter) खूप चर्चेत आहेत. सोशल मीडियावरही (Social Media) त्याच्या अटकेची मागणी होत होती. मात्र सध्या प्रदेशाध्यक्षांनी त्यांना पदावरून हटवण्याचे ठोस कारण दिलेले नाही. अरुण यादव यांच्याकडून या मुद्द्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asrani Death: हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं! प्रसिद्ध डायलॉग मागील आवाज कायमचा शांत झाला; अभिनेते असरानींचे निधन

स्वप्नपूर्ती! फक्त 60 रूपयांत स्टेडियममधून पाहा टीम इंडियाचा कसोटी सामना, ऑफर कधी आणि कशी मिळेल? जाणून घ्या

Ponda Accident: कारने धडक दिल्याने एका 8 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

Viral Post: "विश्वचषक जिंकायचा असेल तर अजित आगरकर, गौतम गंभीरला हटवा", व्हायरल पोस्टवर नवज्योत सिंग सिद्धू संतापले

Horoscope: लक्ष्मीपूजन होणार फलदायी! दिवाळीच्या काळात 'या' 5 राशींना मिळणार यश आणि संपत्ती, वाचा सविस्तर दैनिक राशी भविष्य

SCROLL FOR NEXT