Anganwadi Recruitment 2022 Dainik Gomantak
देश

Government Job: अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती

अंगणवाडी मध्ये नोकरी करण्याचा विचार करणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधीच आहे.

दैनिक गोमन्तक

अंगणवाडी (Government Job) मध्ये नोकरी करण्याचा विचार करणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधीच आहे. यासाठी (Anganwadi Recruitment 2022), महिला आणि बाल विकास शिमोगा येथे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस (WCD Anganwadi Shivamogga Recruitment 2022) पदांसाठी अर्ज करण्यासाठी फक्त 4 दिवस शिल्लक आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांनी अद्याप या पदांसाठी अर्ज केलेला नाही ते अंगणवाडीच्या अधिकृत वेबसाइट anganwadirecruit.kar.nic.in वर जाऊन अर्ज भरु शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी आहे.

याशिवाय, उमेदवार https://wcd.karnataka.gov.in/english या लिंकवर क्लिक करून या पदांसाठी थेट अर्ज करू शकता. तसेच, तुम्ही https://anganwadirecruit.kar.nic.in/docs/25810145817.pdf या लिंकद्वारे अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकता. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 137 पदे भरली जाणार आहेत.

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख: 13 जानेवारी

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 फेब्रुवारी

अंगणवाडी सेविका व मदतनीस – 137

उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 8वी आणि 10वी उत्तीर्ण असावा, आणि उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hockey Asia Cup 2025 Final: टीम इंडियाने रचला इतिहास! चौथ्यांदा जिंकला 'आशिया कप', फायनलमध्ये कोरियाचा उडवला धुव्वा; पाकिस्तानलाही पछाडले

एअरलाईन्स कंपन्या गोव्याला सोडून इतर राज्यांना प्राधान्य देतायेत... सरकारच्या धोरणांचा राज्याचा पर्यटनाला फटका, आलेमाव यांचा आरोप

Goa Flood Relief: पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गोवा सरसावला! पंजाब आणि छत्तीसगडला आर्थिक मदतीची घोषणा; देणार प्रत्येकी 5 कोटी रुपये

International Literacy Day 2025: शिक्षण हवं सर्वांसाठी, पण... शहरात सुलभ, ग्रामीण भागात दुर्लभ! कारणं काय?

Weekly Career Horoscope: या आठवड्यात मेहनतीचे फळ मिळणार! 3 राशींना मिळेल इच्छित नोकरीची सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT