goa Airlines Dainik Gomantak
देश

Good news : आता भोपाळहून नागपूर, गोवा, चंदीगड आणि गोरखपूरसाठी विमानसेवा सुरू

ही तयारी इंडिगो आणि टाटा संचालित एअर इंडियाकडून केली जात आहे

दैनिक गोमन्तक

आगामी उन्हाळी हंगाम पाहता आणि प्रवासाची आवड असलेल्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राजा भोज विमानतळावरून नागपूर, चंदीगड, गोवा (goa) आणि गोरखपूरसाठी विमानसेवा उपलब्ध असणार आहे. याशिवाय बंद झालेली जयपूर, पुणे आणि कोलकाता उड्डाणे पुन्हा सुरू होणार आहेत. ही तयारी इंडिगो आणि टाटा संचालित एअर इंडियाकडून (Air India) केली जात आहे. दोन्ही कंपन्यांनी स्लॉटसाठी विमानतळ प्राधिकरणाशी संपर्क साधला आहे.

चेन्नईला थेट उड्डाण

इंडिगोने 29 मार्चपासून भोपाळ आणि चेन्नई दरम्यान थेट विमानसेवा (Airlines) सुरू करण्याची घोषणा केली आहे. एवढेच नाही तर बुकिंगही सुरू झाले आहे. हे विमान मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी धावणार आहे.

15 उड्डाणे

सर्वप्रथम 1 मार्चपासून कोरोनाच्या काळात बंद केलेल्या दिल्ली आणि मुंबईसाठी नियमित वेळापत्रकानुसार उड्डाणे सुरू करण्याची तयारी सुरू आहे. यानंतर विमानतळावरून 15 उड्डाणे सुरू होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; आरोप निश्चित करण्याचे म्हापसा कोर्टाचे आदेश

Savarde: सावर्डे ग्रामसभी तापली! निधी गैरवापरावरून गदारोळ; तासभर गोंधळ, आरोप-प्रत्यारोपाचे वातावरण

Goa Today's News Live: सभापती गणेश गावकरांनी दिल्लीत घेतली नितीन गडकरींची भेट

Chain Snatching: चोरट्यांचा धुमाकूळ! वृद्ध महिलेची 2 लाखांची चेन हिसकावली; नावेलीतील तिसरी घटना, परप्रांतीय टोळी असल्याचा संशय

Police Misconduct Case: पोलिस उपनिरीक्षकाला ढकलले, जीपवर मारले हातोडे; धमक्या दिल्या; 5 जणांविरोधात खटला चालवण्याचा आदेश

SCROLL FOR NEXT