Former West Bengal Chief Minister Buddhadeb Bhattacharjee Dainik Gomantak
देश

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी नाकारला पद्म पुरस्कार

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पद्म पुरस्कार नाकारला आहे.

दैनिक गोमन्तक

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पद्मविभूषण पुरस्कार नाकारला आहे. हा सन्मान दिल्याबद्दल त्यांना कोणीही माहिती दिली नसल्याचे त्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. पीटीआयने बुद्धदेव यांचा हवाला देत म्हटले आहे की, जर त्यांनी मला पद्मभूषण देण्याची घोषणा केली असेल तर मी तो नाकारु शकतो. विशेष म्हणजे बुद्धदेव यांच्यासोबत गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांच्या नावाचाही पद्म पुरस्कारांच्या यादीत समावेश आहे. यासोबतच यूपीचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनाही मरणोत्तर पद्मविभूषण देण्याची घोषणा करण्यात आली आहे. (Former West Bengal Chief Minister Buddhadeb Bhattacharjee has declined the Padma award)

दरम्यान, पश्चिम बंगालचे (West Bengal) माजी मुख्यमंत्री आणि सीपीआय (एम) चे ज्येष्ठ नेते बुद्धदेव भट्टाचार्जी यांनी मंगळवारी पद्मभूषण पुरस्कार नाकारला. CPI(M) च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा भट्टाचार्य आणि पक्षाचा निर्णय आहे. हेलिकॉप्टर अपघातात बळी पडलेले उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत कल्याण सिंह आणि भारताचे पहिले CDS जनरल बिपिन रावत (General Bipin Rawat) यांना मंगळवारी मरणोत्तर पद्मविभूषण देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Naibag Firing: 3 वर्षांपूर्वीची गोव्यातील चतुर्थी, वाळूमाफियांचा कुडचडेत गोळीबार; कामगाराने गमावला होता प्राण

Illegal Sand Mining: अवैध वाळू उपसा रोखण्‍यासाठी गोव्यात दिशानिर्देशांचे पालन होतेय का?

Gold Silver Rate Today: सोनं, चांदी झालं महाग! काय आहेत मुंबई, गोवा, पुणे आणि नागपुरात ताजे भाव? वाचा

'त्यांचे वय झाल्याने त्यांना आदल्या दिवशी काय बोललो, याची आठवण नसावी', वीजदरवाढीच्या गोंधळावरून आपची ढवळीकरांवर टीका

Goa Village Survey: 'मच्छीमार' गावांचे सीमांकन वादग्रस्त! तज्ज्ञांकडून तपासाची मागणी; नकाशांचा शहानिशा अनिवार्य

SCROLL FOR NEXT