MP Betul Accident Death Latest News Dainik Gomantak
देश

MP Accident : मध्य प्रदेशातील बैतूलमध्ये भीषण रस्ता अपघात, बस-कारच्या धडकेत 11 जणांचा मृत्यू

MP Betul Accident Death Latest News : मध्य प्रदेशातील बैतुल परतवाडा मार्गावर बस आणि तवेरा यांच्यात भीषण टक्कर झाली.

दैनिक गोमन्तक

MP Accident Death Latest News : मध्य प्रदेशातील बैतुल परतवाडा मार्गावर बस आणि तवेरा यांच्यात भीषण टक्कर झाली. या अपघातामध्ये तवेरामधील 11 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, 7 जणांचे मृतदेह तातडीने बाहेर काढण्यात आले. तवेरा कापून 4 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. ही घटना मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. (MP Accident Death Latest News )

पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सर्व मजूर असल्याचे समजते आहे. झल्लार पोलीस स्टेशनपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या गुदगावजवळ ही घटना घडली आहे.

सध्या याबद्दलची सविस्तर माहिती समोर आली नसून थोड्यावेळात याबद्दल पूर्ण देण्यात येईल. अद्याप पोलिस घटनेचा सखोल तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chemical Company Blast: भरुचमधील फार्मा कंपनीत भीषण स्फोट, हायड्रोजनेशन प्रक्रियेदरम्यान अपघात; 5 मृत्यू, 2 गंभीर जखमी

Delhi Capitals Bowling Coach: IPL 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मास्टरस्ट्रोक! 761 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणाऱ्या दिग्गजाची बॉलिंग कोच म्हणून नियुक्ती

Kadamba Transport Strike: 'कदंब'च्या ईटीएमविरोधात 12 नोव्हेंबरला संपाचा इशारा; 2 हजारांहून अधिक कर्मचारी उतरणार?

Delhi Mumbai Expressway Accident: खाटूश्यामजींच्या दर्शनाला निघालेल्या प्रवाशांवर काळाचा घाला, दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; 8 मृत्यू, 10 जखमी

Ayush Healthcare: गोव्यातील दोन्ही आयुष इस्पितळांचे महिनाभरात पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन; मुख्यमंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT