Himachal Pradesh Dainik Gomantak
देश

Himachal Pradesh: फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 6 जण ठार

हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) उनामनध्ये एका फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 15 हून अधिक जण दगावले आहेत.

दैनिक गोमन्तक

हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) उनामनध्ये एका फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 15 हून अधिक जण दगावले आहेत. या अपघातात अनेक जण जिवंत जळाल्याची धक्कादायक माहीती समोर येत आहे. सध्या अग्निशमन दल आणि पोलिसांचे (Police) पथक घटनास्थळी मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहे. (Explosion at firecracker factory kills 6 in himachal pradesh)

मिळालेल्या माहितीनुसार, स्फोट इतका जोरदार होता की, जवळच्या कारखान्यांच्या काचा फुटल्या. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतांमध्ये 6 महिलांचा समावेश आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले आहे. बाथू इंडस्ट्रियल एरियातील एका कारखान्यात हा अपघात झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: धोनी स्टाईल गेम प्लॅन अन् ईशान किशनचा मास्टरस्ट्रोक! बापूनं जोस बटलरला केलं क्लीन बोल्ड; 'त्या' सल्ल्यानं खेळ खल्लास

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! महागाई भत्त्यात 3 ते 4 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता

Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 2027चा विश्वचषक खेळणारच! निवृत्तीच्या चर्चांना अखेर पूर्णविराम; प्रशिक्षकांनी स्पष्टच सांगितलं

Tarun Tejpal Case: तेजपाल लैंगिक छळ प्रकरण: पीडितेच्या विधानांतील विसंगतींवर बचाव पक्षाने ठेवले बोट, सुनावणी अंतिम टप्प्यात

Shadashtak Yoga: सूर्य आणि राहुचा भयंकर षडाष्टक योग! 17 ऑगस्टपर्यंत 'या' 4 राशींसाठी धोक्याची घंटा; नशिबाची परीक्षा घेणार काळ

SCROLL FOR NEXT