Hyderabad Crime Dainik Gomantak
देश

Crime News: गोव्यात थाटामाटात केलं लग्न, सहाच महिन्यात इंजिनिअर नववधूने संपवले आयुष्य; हुंड्यासाठी छळाचा आरोप

Hyderabad Crime: नववधूने लग्नानंतर एवढ्या लवकर असे पाऊल का उचलले याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Pramod Yadav

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 35 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर देविकाने रविवारी (०२ मार्च) रात्री राहत्या घरी आत्महत्या केली. तिच्या पतीने या घटनेबाबत माहिती दिली.

देविकाचा पती देखील व्यवसायाने अभियंता आहे. रविवारी रात्री देविकाने गळफास लावून घेतला, अशी माहिती देविकाच्या पतीने पोलिसांना दिली आहे. देविका आणि सतीश हे व्यवसायाने इंजिनिअर आहेत. सहा महिन्यांपूर्वी दोघांनी गोव्यात मोठ्या थाटामाटात लग्न केले. देविकाने लग्नानंतर एवढ्या लवकर असे पाऊल का उचलले याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, सतीश हुंड्यासाठी छळ करत असल्याचा आरोप देविकाच्या कुटुंबीयांनी केला आहे. यामुळे सतत चिंतेत असलेल्या देविकाने टोकाचे पाऊल उचलले, असा आरोप केला जात आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

Goa Politics: गोव्यात सरकारी कार्यक्रमांच्या नावाखाली जनतेच्या पैशांची लूट? क्रीडा खात्याच्या संचालकांना घेतलं फैलावर; काँग्रेस आक्रमक

Goa Pocso Case: मुलीने कोर्टात फिरवली साक्ष! रागाच्या भरात वडिलांविरोधात खोटी तक्रार केली; 38 वर्षीय नेपाळी नागरिकाची निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT