Eid Mubarak 2023 : Dainik Gomantak
देश

Eid Mubarak 2023: ईद मुबारक! देशभरात ईदचा उत्साह, नमाज अदा करण्यासाठी मशिदीमध्ये गर्दी

देशभरात मशिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

Puja Bonkile

Eid Mubarak 2023: देशासह जगभरात आज  'रमजान ईद' साजरी केली जात आहे. हा मुस्लिम बांधवांचा पवित्र सण मानला जातो. ईद हा मुस्लिम धर्माचा सर्वात मोठा सण मानला जातो.

प्रत्येक मुस्लिम बांधव या खास दिवसाची वाट पाहत असतात. या दिवशी प्रत्येकजण आपल्या प्रियजनांना मिठी मारत ईदच्या शुभेच्छा देत असतात. रमजानच्या पवित्र महिन्यानंतर ईद-उल-फित्र साजरी केली जाते.

रमजान महिन्यातील 30 दिवसांच्या उपवासानंतर (रोजा) ईदचा सण सर्वांमध्ये उत्साह घेऊन आला आहे. सर्व मशीदांध्ये नमाज पठणासाठी लोक जमले आहेत. लोक एकमेकांना मिठी मारत ईदच्या शुभेच्छा देत आहेत. कोरोनाचे निर्बंध उठल्यानंतर पहिल्यांदाच ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतांना दिसत आहे.

महाराष्ट्रात देखील महिम दर्गा येथे ईदनिमित्त नमाज पठण करण्यात आले.

मध्यप्रदेशमधील भोपाळ येतील ईदगाह येथे नमाज पठण करण्यात आले.

ईदनिमित्त हैदराबाद, तेलंगणातील चारमिनार जवळील मक्का मशिदीत लोकांनी नमाज पठाण केले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT