Arvind Kejriwal Dainik Gomantak
देश

Delhi Excise Policy Case: दिल्ली कथित अबकारी धोरण घोटाळा; 'केजरीवाल', 'आप' आरोपी

Delhi Excise Policy Case: दिल्लीच्या कथित उत्पादन शुल्क धोरणाशी (2021-22) संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात केजरीवाल अटकेत आहेत.

Pramod Yadav

Delhi Excise Policy Case

दिल्लीच्या कथित उत्पादन शुल्क धोरणाशी (2021-22) संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात, अंमलबजावणी संचालनालयाने ताज्या पुरवणी आरोपपत्रात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आरोपी ठरवले आहे. यासह ईडीने आम आदमी पक्षाला देखील आरोपी म्हणून म्हटले आहे.

अबकारी धोरण प्रकरणात गुन्ह्याच्या कथित रकमेबाबत अरविंद केजरीवाल आणि हवाला ऑपरेटर यांच्यातील चॅट हाती लागल्याचे ईडीने सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे.

केजरीवाल यांनी पासवर्ड देण्यास नकार दिल्यानंतर हवाला ऑपरेटर्सकडून ईडीने चॅट शोधून काढल्याचे ईडीने कोर्टात सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT