Earthquake in Katra at Jammu and Kashmir Dainik Gomantak
देश

जम्मू-काश्मीर मध्ये भूकंप,कुठलीही जीवितहानी नाही

केंद्रशासित प्रदेश जम्मू -काश्मीरमधील कटरापासून (Katra) 54 किमी अंतरावर आज सकाळी 5.08 वाजता भूकंपाचे (Earthquake in Katra) मध्यम धक्के जाणवले आहेत.

दैनिक गोमन्तक

केंद्रशासित प्रदेश जम्मू -काश्मीरमधील (Jammu & Kashmir) कटरापासून (Katra) 54 किमी अंतरावर आज सकाळी 5.08 वाजता भूकंपाचे (Earthquake in Katra) मध्यम धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता 3.6 रिश्टर स्केलवर मोजण्यात आली असून भूकंपाची खोली 5 किमी आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा मालमत्ता हानी झाल्याची बातमी समोर आलेली नाही (Jammu & Kashmir Earthquake) मात्र चालू ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत राज्यात दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.(Earthquake in Katra at Jammu and Kashmir)

खरं तर, 4 ऑगस्ट रोजी सुद्धा जम्मू -काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत त्यादिवशी पहाटे 4.02 च्या सुमारास लोकांना हादरे जाणवले होते. काश्मीर हवामान विभागाने जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेसचा हवाला देत सांगितले आहे की, भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान असून त्यावेळी या भूकंपाची खोली 132 किमी होती. तर तीव्रता 5.2 इतकी मोजण्यात आली होती . मात्र, या भूकंपात सुद्धा कुठलीच जीवित हानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नव्हते.

वास्तविक, पृथ्वी अनेक स्तरांमध्ये विभागली गेली आहे आणि जमिनीखाली अनेक प्रकारच्या स्टार आहेत. कधीकधी जमिनीचे हे स्तर घसरतात ज्यामुळे भूकंप होतो.जात ते अधिक कंपित झाले तर त्याची तीव्रता वाढून मोठ्या प्रमाणात हानी जाणवते. भारतात, पृथ्वीच्या आतील थरांमध्ये भौगोलिक हालचालीच्या आधारे काही झोन ​​निश्चित केले गेले आहेत आणि काही ठिकाणी ते अधिक आणि काही ठिकाणी कमी आहेत. या शक्यतांच्या आधारावर, भारताला 5 झोनमध्ये विभागले गेले आहे, जे सांगते की भारतात भूकंप होण्याची सर्वाधिक शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT