Dissecting scene Assam-Mizoram border dispute Dainik Gomantak
देश

Assam-Mizoram Dispute सीमावादाचे विदारक दृश्य पाहा VIDEO

आसाम आणि मिझारोम(Assam-Mizoram) मधील सीमेवरून चाललेला संघर्ष वाद काही केल्या थांबायला तयार नाही आहे. (Assam-Mizoram border dispute)

दैनिक गोमन्तक

आसाम आणि मिझारोम(Assam-Mizoram) मधील सीमेवरून चाललेला संघर्ष वाद काही केल्या थांबायला तयार नाही आहे. (Assam-Mizoram Border Dispute)

गेल्या आठवड्यातील हिंसक चकमकींनंतर आसाम आणि मिझोराममध्ये तणाव निर्माण झाला आहे. आसामच्या अनेक सीमावर्ती भागात मिझोरामसाठी ब्लॉक लावण्यात आले आहेत.

त्याचबरोबर या दोन्ही राज्यात सीमेवरती सतत संघर्ष हा चालूच आहे. सामान्य लोक, अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा मृत्यूही या संघर्षांने झाला आहे. अशातच या घटनेनंतर दोन्ही देशांच्या सीमेजवळ तणावाची परिस्थिती आहे. या घटनेनंतर दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री एकमेकांवर आरोप करत आहेत. दोन्ही राज्ये एकमेकांच्या पोलिसांना दोष देत आहेत. या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे.

याच सीमावादाच्या संघर्षाचे विदारक दृश्याचे VIDEO पाहा

काय आहे नेमका हा वाद-

आसाम आणि मिझोराममधील सीमा विवाद हा दोन्ही राज्यांसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. आसामच्या बराक व्हॅलीतील कचर, करीमगंज आणि हैलाकांडी हे जिल्हे मिझोराम राज्यातील तीन जिल्ह्या आयझॉल, कोलासिब आणि ममीत यांच्याशी 164 किमी लांब सीमा जोडतात. ऑगस्ट 2020 मध्ये जमिनीच्या वादानंतर या वर्षी फेब्रुवारी महिन्यात आंतरराज्य सीमेजवळ संघर्षाची घटना घडली होती यापूर्वीही, सीमा वादासंदर्भात दोन्ही राज्यांमध्ये हिंसा दिसून आली आहे.मात्र आता हा संघर्ष अधिकच शिगेला पोहोचलेला पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT