Delhi Fire Breaks out in Atlantis Banquet Hall at GT Karnal Road 12 Fire Tenders Have  Danik Gomantak
देश

दिल्लीत पुन्हा अग्नितांडव, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल

दैनिक गोमन्तक

दिल्लीतील जीटी कर्नाल रोड येथील अटलांटिस बँक्वेट हॉलमध्ये आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. (Delhi Fire Breaks out in Atlantis Banquet Hall at GT Karnal Road 12 Fire Tenders Have)

दिल्लीतील उत्तर पश्चिम अशोक विहार येथील एका बँक्वेट हॉलमध्ये आग लागल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आगीचे वृत्त कळताच परिसरात घबराट पसरली.

अशोक विहारच्या अटलांटिस वेंकट हॉलमध्ये ही आग लागली. याची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. त्यानंतर 12 गाड्या बचाव आणि मदत कार्यासाठी दाखल झाल्या आहेत. आग तळमजल्यावर लागली आहे. जास्त प्रमाणात धूर निघत असल्याने आग विझवण्यात अग्निशमन दलाला काही अडचणी येत आहेत.

माहितीनुसार, एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत सापडला आहे, त्याला कॅटच्या रुग्णवाहिकेने रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सायंकाळी वाहतूक ठप्प झाल्याने अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यात अडचण आली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

Navelim: नावेली पंचायतीतील 2 पंच पोर्तुगीज, तक्रारीमुळे अपात्रतेचे संकट; सरपंच निवडणूक लांबणीवर

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

SCROLL FOR NEXT