Cyclone Mandous Pictures ANI
देश

Cyclone Mandous Pictures: गाड्या तुटल्या, भिंती पडल्या, घरात शिरले पाणी; पाहा मंदोसची भीषणता

तामिळनाडू, पद्दुचेरी आणि आंध्र प्रदेश या राज्याला हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलाय.

Pramod Yadav
Cyclone Mandous

दक्षिण भारतात मंदोस चक्रीवादळाचं संकट घोंगावत आहे. मंदोसमुळे तमिळनाडू, आंध्रप्रदेश मध्ये हाहाकार माजला आहे. हवामान खात्याने तामिळनाडू, पद्दुचेरी आणि आंध्र प्रदेश या राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Cyclone Mandous

चक्रीवादळामुळे अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे.

Cyclone Mandous

गाड्यांवर भिंती लोकमडून पडल्याने अनेक गाड्यांचे मोठं नुकसान झाले आहे.

Cyclone Mandous

मोठमोठी झाडे देखील उन्मळून पडली आहेत.

Cyclone Mandous

अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने लोकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. आंध्रप्रदेश मधील मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे.

Cyclone Mandous

तामिळनाडू, पद्दुचेरी आणि आंध्र प्रदेश या राज्याला हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलाय. मंदोस चक्रीवादळाचा कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र आणि गुजरातलाही फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Bank Scam: गोवा राज्य बँक घोटाळा! ठोस पुराव्यांअभावी वेळीपांसह सर्व संशयित दोषमुक्त

Arpora Sarpanch: बर्च क्लब अग्नितांडवप्रकरणी नवीन अपडेट! भूमिगत माजी सरपंच न्यायालयासमोर हजर; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍न

Chimbel Unity Mall: युनिटी मॉलचे काय होणार? संपूर्ण राज्याचे लक्ष चिंबलकडे; लढ्यासाठी ग्रामस्थ सज्ज

Chimbel Unity Mall: युनिटी मॉलविरोधात रणशिंग! ग्रामस्थांचा मुख्यमंत्र्यांवर दिशाभूल केल्याचा खळबळजनक आरोप; राजकीय बहिष्काराचा एल्गार

T20 World Cup 2026: आयसीसीने शिकवला धडा! भारताशी पंगा घेणं बांगलादेशला पडलं महाग; वर्ल्ड कपमधून पत्ता कट

SCROLL FOR NEXT