Manali Crowd  Dainik Gomantak
देश

Manali: कोरोना आहे की नाही? पर्यटकांची ही गर्दी म्हणजे तिसऱ्या लाटेला आमंत्रण

पर्यटनस्थळ (Tourism) सुरु झाल्याच्या संधीचा फायदा घेत तरुणाईने तसेच नवविवाहीत जोडप्यांनी मनालीत (Manali) गर्दी केलेली दिसते आहे.

दैनिक गोमन्तक

पर्यटन म्हटल्यास भारतात वेगवेगळ्या ऋतू नुसार पर्यटन करण्यासाठी समुद्र किनारे, वाळवंट आणि बर्फाळ प्रदेश असे वेगवेगळे ठिकाण उपलब्ध आहेत. यामध्ये पर्यटकांच्या आकर्षाणाचा केंद्र बिंदु म्हणुन ओळखल जाणारं एक ठिकाण म्हणजे मनाली आहे. गेल्या काही काळापासुन कोरोनामुळे देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच मनालीमधली पर्यटनस्थळं सुरु झाली आहे. (Crowds of tourists in Manali have increased the risk of corona infection)

पर्यटनस्थळ सुरु झाल्याच्या संधीचा फायदा घेत तरुणाईने तसेच नवविवाहीत जोडप्यांनी गर्दी केलेली दिसते आहे. मात्र आता या ठिकाणी होणाऱ्या गर्दीकडुन कोरोना प्रतिबंधक नियमांचे ऊल्लंघन होत असल्याचे पहायला मिळते आहे. या गर्दीचे काही फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर यावर जबरदस्त मिम तयार होतोना दिसताय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींगच्या निधीसाठी पंचायत आक्रमक

Cristiano Ronaldo In Goa: गोव्यात 'ख्रिस्तियानो रोनाल्डो'ला पाहण्याचे स्वप्न अधांतरी; खेळण्याबाबत अनिश्चितता कायम

Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

Crime News: देवगड- फणसे समुद्रकिनाऱ्यावर आढळला शीर नसलेला मृतदेह, घात की अपघात?

काश्मीरनंतर 'द बंगाल फाइल्स'वरुन वाद; ट्रेलर लाँचवेळी कोलकातामध्ये गोंधळ, अग्निहोत्री म्हणाले, 'हुकूमशाही चालणार नाही'

SCROLL FOR NEXT