Crime News CRPF

 
Dainik Gomantak
देश

सीआरपीएफ जवानाने एसआयवर केला गोळीबार, नंतर स्वत:ही केली आत्महत्या

गोळीबारात एसआय उमेश चंद्र यांचा जागीच मृत्यू

दैनिक गोमन्तक

तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यात CRPF 39 बटालियनमध्ये तैनात एक हवालदार आणि SI यांच्यात वाद झाला. प्रकरण इतके तापले की, पाहताच कुक कमांडंट स्टीफनने सीआरपीएफचे (CRPF) एसआय उमेश चंद्र यांच्यावर गोळीबार केला. आणि रविवारी सकाळी 8.30 वाजता सीआरपीएफ कॅम्पमध्ये एकच खळबळ उडाली.

कुक कमांडंट आणि एसआय यांच्यात मारामारी झाली. यानंतर स्टीफनने एसआय उमेश चंद्र यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या (Suicide) केली. गोळीबारात एसआय उमेश चंद्र यांचा जागीच मृत्यू झाला, असे मुलुगु जिल्हा पोलीस (police) अधीक्षकांनी सांगितले. तर कुक कमांडंट स्टीफन गंभीर जखमी झाला. जखमींना वरंगल रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. ही घटना व्यंकटपुरम विभागीय मुख्यालयातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. यासोबतच वादाचे कारण काय, याकडेही लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

SCROLL FOR NEXT