Covid-19 Dainik Gomantak
देश

Covid-19: देशात पुन्हा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ

India: देशात गेल्या 24 तासांत 21,566 नवे रुग्णांची वाढ

गोमन्तक डिजिटल टीम

Corona-cases: देशात गुरूवारी कोरोना रूग्णांनी संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. गेल्या 24 तासात 21,566 नव्या रूग्णांची भर पडली आहे. तर सक्रिय रूग्ण दीड लाखाच्या आसपास वाढत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाद्वारे गुरूवारी सकाळी 8 वाजता जाहीर केलेल्या नव्या आकड्यांन नुसार देशात आता 1,48,881 रूग्ण वाढले आहेत.

बुधवारच्या तुलनेत आज सक्रिय रूग्णांमध्ये 3227 ची वाढ झाली आहे. दैनंदिन संसर्ग दर 4.25 टक्के नोंदवला गेला आहे. बुधवारी कोरोनाचे 20,557 नवीन रुग्ण आढळले होते. त्या तुलनेत आज आणखी 1009 रूग्णांची वाढ झाली आहेत. मात्र, गेल्या 24 तासांत 18,294 लोकांनी कोरोनावर मात केली आहे.

देशात गुरुवारी कोरोनामुळे 45 रूग्णांचे मृत्यू झाले आहेत. यासह आतापर्यंत एकूण 5,25,870 लोकांचे मृत्यू झाले आहेत. त्याचबरोबर कोरोना महामारी रोखण्यासाठी सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत 200 कोटींहून अधिक लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

स्वतंत्र गोव्याचे स्वप्न साकार करण्यासाठी ज्यांनी आपले तारुण्य, कुटुंब, प्रसंगी प्राणही अर्पण केले त्यांचे स्मरण होणे आवश्‍यक..

अग्रलेख: '..हा अनागोंदी कारभार गोव्याचे नुकसान करत आहे'! हडफडे अग्निकांडाचा अंजन घालणारा अहवाल

Goa Crime: सावधान! एसी सर्व्हिसिंगच्या नावाखाली लूट; उत्तर प्रदेशातील दोन भामटे मडगावात जेरबंद

Vasco Fish Market: वास्कोतील नवीन मासळी मार्केटकडे विक्रेत्यांची पाठ! पालिकेचा आदेश धाब्यावर; मुख्याधिकाऱ्यांचा कारवाईचा इशारा

Bhandari Samaj: भंडारी समाजातील गट-तट मिटविण्यासाठी घेणार पुढाकार! रूद्रेश्‍वर रथोत्सव समितीच्या अध्यक्षांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT