CBSE Result  Dainik Gomantak
देश

CBSE Result 2022: केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल आज होणार जाहीर

Result: दिर्घकाळा नंतर निकालाची प्रतीक्षा संपली

दैनिक गोमन्तक

12th Result: केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळाने दिर्घकाळा नंतर निकालाची प्रतीक्षा संपली आहे. केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल आज जाहिर करणार आहे, दर वर्षी प्रमाने याही वर्षी मुलींनी बाजी मारली आहे. या निकालात 94.54% मुलीं आहेत तर 91.25% मुले पास झाले आहेत. हा निकाल डिजीलॅाकर मधून पाहता यणार आहे.

विद्यार्थी अनेक दिवसांपासून सीबीएसई बोर्डाच्या निकालाबाबत झुंजत होते. CBSE टर्म 1 बोर्ड परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मध्ये MCQ स्वरूपात घेतली होती . या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न होते. त्याच वेळी, टर्म 2 च्या परीक्षेत वर्णनात्मक आणि केस-आधारित प्रश्न विचारले गेले होते. बोर्डाने विद्यार्थ्यांना फक्त टर्म 1 च्या निकालात पास, नापास किंवा अत्यावश्यक पुनरावृत्तीबद्दल माहिती दिली आहे. परीक्षेचा अंतिम निकाल आता टर्म 2 च्या निकालासह जाहीर झाला आहे.

CBSE इयत्ता 10वी, 12वीचा निकाल 2022 डिजी लॉकरमध्ये कसा पाहावा

पायरी 1: सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट digilocker.gov.in वर जा.

पायरी 2: आता तुमचा आधार क्रमांक आणि विनंती केलेली इतर माहिती सबमिट करून लॉग इन करा.

पायरी 3: ' CBSE

पायरी 4: आता तुमच्या स्क्रीनवर मार्कशीट दिसेल, आता ती तपासा आणि डाउनलोड करा.

CBSE अधिकृत वेबसाइट

cbse.gov.in

cbse.nic.in

cbseresults.nic.in

digilocker.gov.in

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Coconut Tree: पोर्तुगीज येण्याआधीपासून गोव्यात असलेला, 80 देशांत लागवड होणारा कल्पवृक्ष 'नारळ'

वीज कोसळून कर्नाटकच्या व्यक्तीचा गोव्यात मृत्यू? कोलवा येथे भाड्याच्या खोली बाहेर आढळला मृतदेह

अग्रलेख: भारतात पावसाच्या एका तडाख्यातच डांबर, खडी, सिमेंट अदृश्य का होऊन जाते?

Goa Today's News Live: फोंड्यात थंड पेयाच्या सीलबंद बाटलीत आढळली मिरची पूड

मडगावात सुलभ शौचालयाजवळ आढळला भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह

SCROLL FOR NEXT