मोदींच्या मंत्री मंडळात बदलाचे वारे  Dainik Gomantak
देश

Breaking News: येत्या २ ते ३ दिवसांत केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्ताराची शक्यता

दैनिक गोमन्तक

येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये (two to three days) केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये (Union Cabinet) मोठा बदल (Change) होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पश्चिम बंगालच्या (West Bengal) विधानसभा निडणूकीनंतर केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये मोठा बदल होण्याच्या चर्चेला उधाण आले होते. भाजपची घटती लोकप्रियता लक्षात घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (Rashtriya Swayamsevak Sangh) काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात याबाबत चर्चा झाली असल्याचे देखील समोर आले होते. आता येत्या २ ते ३ दिवसांत केंद्रीय मंत्री मंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्रीमंडळात यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

नारायण राणे

हिना गावित

ज्योतिरादित्य सिंधिया

सर्वानंद सोनवाल

त्रिवेंद्र सिंह रावत

अनुप्रिया पटेल

सुशील मोदी

रिटा बहुगुणा जोशी

जफर इस्लाम

युपीचे सत्यदेव पचौरी यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

शाळकरी मुलांच्या बाबतीत आपण किती जागरूक, शिक्षित आणि गंभीर आहोत?

विजयनगर साम्राज्य, गोव्याचा संदर्भ; मदुराई आणि कुमार कंपण्णांचा इतिहास याबद्दल जाणून घ्या

Top Most Polluted Countries: जगातील 'हे' 8 देश सर्वाधिक प्रदूषित; क्रमवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर!

Goa Politics: दिल्लीत नेमके 'काय' घडले? 'कुणाला' समज, 'कुणाला' आदेश..

SCROLL FOR NEXT